सावकारी अत्याचाराच्या विरोधात हायकोर्टात जाणार : आ. गायकवाड ; बुलढाणा, मोताळा तालुक्यातील प्रकार : कर्जदार महिलेच्या मुलीला परराज्यात विकले!
बुलढाणा : कर्ज वसूलीसाठी घरात घुसलेल्या सावकार सुनील बुरडने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. […]









