dev.dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शहरं

शहरं

Blog, वाशिम

फसवणूक करून वर्षभर लपला; गावी परतताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला : रिसोड पोलिसांची कारवाई;आरोपी जळगाव जामोदातून जेरबंद

वाशिम :  रिसोड पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गावी (जळगाव जामोद) परतताच  अटक करून त्याच्याकडून १,६८,८०० […]

Blog, वाशिम

वीज बिल भरण्याला प्रतिसाद न दिल्यास होणार वीज पुरवठा खंडित; २४६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर

वाशिम : महावितरणच्या अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांकडून वीज बिल भरण्याकडे होत असलेले दुर्लक्ष महावितरणसाठी चिंताजनक ठरत आहे. परिणामी तब्बल २४६

Blog, बुलढाणा

शेतकऱ्याकडून लाच स्विकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बुलढाणा : शेतकऱ्याची वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करण्यासाठी तहसीलदाराने तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला

Blog, छत्रपती संभाजीनगर

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हाकेविरुध्द निदर्शने: लक्ष्मण हाकेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर :  मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार, 14

Blog, वाशिम

एसटी आरक्षणासाठी पोहरादेवीत लोटांगण आंदोलन: उपोषणाला सहा दिवस पूर्ण; शासनाकडे दुर्लक्ष, समाजात तीव्र संताप

मानोरा : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या धर्तीवर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवीत आंदोलन पेटले आहे. उमरीगड

Blog, जालना

आयसीटी कॉलेजने केले अवैध उत्खनन : जालना तहसीलदार छाया पवार यांनी केला 9 लाख 60 हजारांचा दंड

जालना :  जिल्ह्यात गौण खनिजांचे बेसुमार अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातही जालना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्खनन

Blog, बुलढाणा

सांघिक भावनेतून अदिती अर्बन ठरली  सर्वोत्कृष्ट : सुरेश देवकर   

सिंदखेड राजा : ‘इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे ‘अदिती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ ने राज्यात

Blog, जालना

जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू 

जालना :  मित्रांसोबत खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

Blog, जालना

अनुदान घोटाळ्यातील 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

जालना :  शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आपत्ती अनुदान निधीतील मोठ्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, यातील 18

Blog, छत्रपती संभाजीनगर

तरुणाची निर्घृणपणे हत्या करणारा गजाआड; स्थानिक गुन्हेशाखेने आवळल्या मुसक्या

छत्रपती संभाजीनगर:  मित्राचा गळा कापून जीवे मारल्यानंतर त्याचे मुंडके धडापासून वेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्याला स्थानिक गुन्हेशाखा

Translate »
Scroll to Top