जलतरण स्पर्धेत संजीवनी अकॅडमीला १५ सुवर्ण, ५ रौप्य व 3 कांस्य पदके; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
वैजापूर : येथील संजीवनी अकॅडमीच्या जलतरणपटूंनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत १५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई […]









