वर्ल्ड कप विजयानंतर फटाके फोडण्यावरुन वाद, घारोड येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल
खामगाव : क्रिकेट सामन्यामध्ये भारताने न्युझिलंड विरुध्द फायनल मॅच जिंकल्याच्या आनंदात फोडलेल्या फटाक्यांमुळे दोन गटात उफाळलेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. […]









