विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनाने कट मारल्याने त्या दाम्पत्याची कार विहिरीत कोसळली: सीसीटिव्ही फुटेजवरून प्रकार झाला उघड
नांदुरा : तेलंगाणा येथील दाम्पत्य जळगाव खान्देश येथे लग्नसमारंभासाठी जात असतांना नांदुरा-मलकापूर मार्गावरील वडनेर मार्गाजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने […]









