मनरेगातून किन्हीराजा आदर्श गाव घडवण्याचा निर्धार: व्यापक शिवार फेरीतून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विकासकामांचा आढावा
वाशिम : मनरेगा अंतर्गत दत्तकग्राम असलेल्या किन्हीराजाचा केवळ रोजगारनिर्मितीपुरता नव्हे, तर जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगाराच्या संधी […]









