‘आरं बोंबला रं बोंबला मोठ्यांनी अनुदान नेलंय चोट्यांनी..’ : युवा शेतकरी संघर्ष समितीचे तहसील कार्यालयावर आंदोलन
घनसावंगी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक […]









