दुकानफोडीचा पर्दाफाश; सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या; वाशिममधील दोन गुन्ह्यांची कबुली; चोरीचा मुद्देमाल हस्तगत
वाशिम : जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत […]









