बेंबळा शिवारात हरणाच्या पिल्लाला जीवनदान: सास कर्तव्य सेवक सुनीलभाऊ नागोलकर यांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याचे प्राण वाचले
कारंजा : तालुक्यातील बेंबळा शिवारात आज एक दुर्मिळ व हृदयस्पर्शी घटना घडली. शिवारामध्ये काही मोकाट कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लाला घेरले […]









