पारशी टेकडीचा विनाश थांबवा: जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
जालना : जालना शहरालगतची पारशी टेकडी ही जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीचा अविभाज्य भाग मानली जाते. या टेकडीवर जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण […]









