गुंगीकारक औषधीचा साठा करुन विक्री करणाऱ्या टोळीतील पाच जण गजाआड; गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केला 12 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल
छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी गुंगीकारक औषधीचा साठा करुन विक्री करणाऱ्या टोळीतील पाच जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. अटकेत असलेल्या पाच […]









