नागपुर-पुणे वंदे भारत रेल्वेचा 10 ऑगस्ट ला होणार शुभारंभ.. शेगांवलाही मिळाला थांबा:केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार
बुलढाणा : नागपुर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगांव मध्ये थांबा मिळवुन देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले […]









