शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीची पाहणी..! पंचनामाचे चावडी वाचन करून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन…!!
बुलढाणा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनामांमध्ये करून घ्या ..पंचनामाचे चावडी वाचन करून घ्या .. असे आवाहन केंद्रीय […]









