शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर: शिक्षकांनी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावे : जिल्हाधिकारी डॉ. पाटील
बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा […]









