प्रलंबित प्रभागातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला मतदारांचा निरुत्साह, खामगावात पहिल्या अडीच तासात फक्त 3.53 टक्केच मतदान
खामगाव : न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या खामगाव नगरपालिकेतील पाच प्रभागातील उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र वाढलेला थंडीचा […]









