डफडे वाजवून सरपंचांनी प्रशासनाची उडवली झोप: आंदोलनकर्ते मंगेश साबळे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
भोकरदन : विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी […]









