भरधाव रिक्षाचा अपघात, प्रवासी महिलेसह चालक ठार: अहिल्यानगर महामार्गावरील घटना, दोघींची प्रकृती गंभीर
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेसह चालकाचा मृत्यू झाला. हा […]









