वाशिम हादरले; मुरुमातून बाहेर आला मृतदेहाचा पाय; हत्या की अपघात? पोलिसांचा तपास वेगात
वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान मंगळवारी रात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी […]









