जालना जिल्हा परिषदेत 1 कोटींच्या बनावट ‘प्रमा’: अतिरिक्त सीईओंच्या खोट्या सह्या ; गुन्हे दाखल करणार : बनसोडे
जालना : जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात कोट्यवधींच्या बनावट प्रशासकीय मान्यता वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे जालना जिल्हयात एकच […]









