पत्रकारांसाठीच्या विविध योजनांच्या जाचक अटीमध्ये सुधारणा करा; जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
जालना : महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीसह […]









